17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयगुगलला पुन्हा दंड

गुगलला पुन्हा दंड

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यूएस कंपनी गुगलला सुमारे ९३६ कोटी रुपये म्हणजेच ११३.०४ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. गेल्या आठवड्यातच भारतीय स्पर्धा आयोगाने गुगलला सुमारे १,३३८ कोटींचा दंड ठोठावला होता

. त्यानंतर आज पुन्हा दुस-यांदा मोठी कारवाई करण्यात आली. स्पर्धेत व्यत्यय आणण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल डिव्हाईस स्पेसमध्ये गैरवापर केल्याचा गुगलवर आरोप ठेवण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या