मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावरुन राजकारण वेगात आले आहे. अभिनेत्री कंगना राणावतनेही यावर मतप्रदर्शन केलं असून कंगनाने ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
‘गुंडा सरकारला राज्यपाल सरांनी जाब विचारल्याचे पाहून मला बरे वाटले, असे नमूद करत कंगनाने या गुंडा सरकारने बार व रेस्टॉरंट चालू ठेवण्याला परवानगी दिली, मात्र सुनियोजितपणे मंदीरे बंद ठेवली आहेत. सोनिया सेना सध्या बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे’ असे उत्तर दिले.
राज्यातील मंदिरे खुली करा; भाजपाचे विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन