26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeराष्ट्रीयगोपालकृष्ण गांधी यांचाही नकार

गोपालकृष्ण गांधी यांचाही नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काही दिवसांनी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. मात्र, उमेदवाराबाबत विरोधकांमध्ये आतापर्यंत एकमत झालेले नाही.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांचे नाव पुढे आले आणि त्याचवेळी महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांचेही नाव पुढे आले. परंतु पवार, अब्दुल्ला यांच्यानंतर आता गांधी यांनी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यास नकार दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या