22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeराष्ट्रीयतुरुंगातील गुरमीत राम रहीम हा खोटा; याचिका दाखल

तुरुंगातील गुरमीत राम रहीम हा खोटा; याचिका दाखल

एकमत ऑनलाईन

चंदिगड : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात एक अजब याचिका दाखल करण्यात आली. रोहतक तुरुंगात असलेला गुरमीत राम रहीम हा खोटा आहे, तो खरा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत सिंग नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मूळ डेरा प्रमुखाचे अपहरण करण्यात आल्याचे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. चंदीगडचे रहिवासी अशोक कुमार आणि डेराच्या सुमारे डझनभर अनुयायांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या