24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयसलूनमध्ये हेअर ड्रायरचा स्फोट

सलूनमध्ये हेअर ड्रायरचा स्फोट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सलूनमध्ये तुम्ही ग्रुंिमग करताना विविध उपकरणांचा वापर करत असालच. पण हे करत असताना सावधान! अत्यंत काळजीपूर्वक या उपकरणांचा वापर होतोय ना? याची खात्री करुन घ्या. कारण अचानक एका हेअर ड्रायरलचा स्फोट होऊन त्यात हेअर स्टायलिस्ट आणि ग्राहक असे दोघेही भाजल्याचा धक्कादायक व्हीडीओ व्हायरल झाला आहे.

एका ट्विटर युजरने हा व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये सलूमध्ये केस कापण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाचे केस सुकवण्यासाठी दुकानदार अर्थात हेअर स्टायलिस्ट आपला हेअर ड्रायर प्लगइन करतो. त्यानंतर ड्रायर सुरु करताच शॉर्ट सर्किट होते आणि त्यामुळे स्फोट होऊन आग लागते. हा स्फोट आणि आग एकाचवेळी भडकल्यानं केस कापणारा आणि ग्राहक असे दोघेही त्यात भाजले गेले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या