23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयहमीद अलीला अटक

हमीद अलीला अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील ओखला येथील आपचे आमदार अमानतुल्ला खान यांचा व्यावसायिक भागीदार हमीद अली याला अटक करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांनी हमीद अलीला शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक केली आहे.

पोलिसांनी हमीद अलीच्या घरातून एक बेरेटा पिस्तूल, काही गोळ््या आणि १२ लाखांची रोकड जप्त केली. हमीद अली आणि कौशर इमान सिद्दिकीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या