27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयहिजाबवर १९ ला सुनावणी

हिजाबवर १९ ला सुनावणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हिजाब शाळेचा गणवेश नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने हिजाबबंदी प्रकरणावर भाष्य केले असून यावर सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे.

कर्नाटकातील शाळेने मुलींच्या हिजाब घालण्यावर बंदी आणल्याने हे प्रकरण तापले होते. या विरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने हिजाब हा काही गणवेश नसल्याचे म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या