25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयअनेक ठिकाणी मुसळधार?

अनेक ठिकाणी मुसळधार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काही राज्यात पावसाची उघडीप सुरू असून काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह काही भागांत जुलैमध्ये पाऊस झाला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.

मात्र, अनियमित पावसामुळे अजूनही सध्याच्या अपेक्षित पावसापेक्षा ४४ टक्के कमी नोंद झाली. दरम्यान, ३ आणि ४ ऑगस्ट रोजी किनारपट्टीवरील कर्नाटकसह इतर राज्यांत मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या