27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयसंयुक्त राष्ट्र स्विकारणार हिंदी भाषा

संयुक्त राष्ट्र स्विकारणार हिंदी भाषा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेने हिंदी भाषेच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. याशिवाय बंगाली आणि उर्दू भाषांचाही समावेश करण्यात आला. आता यूएनचे सर्व काम आणि महत्त्वाचे संदेश या भाषांमध्येही सादर केले जाणार आहे.

दरम्यान, भारताने या निर्णयाचे स्वागत केले आहे. अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषा आहेत, ज्यामध्ये इंग्रजी आणि फ्रेंच मुख्य आहेत. त्यानंतर आता हिंदी, बंगाली आणि उर्दू भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या