24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयएनआयएबाबत संकेत

एनआयएबाबत संकेत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकता संशोधन कायद्याबाबत नुकतेच एक मोठ विधान केले. कोविड लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर लगेचच एनआयएची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी पार्लमेंट हाऊसमध्ये गृहमंत्री शहा यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांना आश्वस्त करताना त्यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या