27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीयलालूंच्या प्रकृतीत सुधारणा

लालूंच्या प्रकृतीत सुधारणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजद नेते लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. मात्र, अजूनही धोका टळलेला नाही. त्यांची किडनी फक्त २० टक्केच काम करीत आहे.

त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे, असे एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले. लालूप्रसाद यांना अगोदरच हृदयरोग आणि किडनीची समस्या आहे. त्यातच खांद्याचे हाडही तुटलेले आहे. ते हळूहळू जुडेल, असे सांगण्यात आले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या