23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयनांदरकर मैदानात

नांदरकर मैदानात

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सामाजिक कार्यकर्ता विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.

या तरुणाची राष्ट्रपतीपदाला निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार अर्ज भरत असल्याची माहिती या तरुणाने समाजमाध्यमावर दिली. यानंतर राष्ट्रपती निवडणूक अर्जाची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या