नवी दिल्ली : श्रावण महिना हा विविध सणवारांचा महिना आहे. स्त्रियांसाठी हा महिना विशेष असतो. कारण याच महिन्यात स्त्रियांना विविध कपड्यांची, दागिन्यांची खरेदी करण्याची उत्तम संधी असते.
त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत होती. त्यामुळे खरेदी वाढली होती. मात्र, आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,९१० रुपयांवर आला आहे, तर १ किलो चांदीचा दर ५६,१३० रुपये झाला आहे.