25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभारतीय मुलीचा १०० तास झोपेचा विक्रम

भारतीय मुलीचा १०० तास झोपेचा विक्रम

एकमत ऑनलाईन

कोलकाता : एका भारतीय मुलीने चक्क १०० तास झोपण्याचा विक्रम केला आहे. पश्चिम बंगालच्या त्रिपर्णा चक्रवर्ती तरुणीने सलग १०० दिवस झोप काढून देशातील पहिली स्लीपिंग चॅम्पियन म्हणून विक्रम केला आहे. या तरुणीने तब्बल १०० दिवस झोपून हा विक्रम केला आहे. तिने तब्बल साडे चार लाख प्रतिस्पर्ध्यांना मागे सोडून तिने ही स्पर्धा जिंकली आहे.

इतकेच नाही तर त्यासाठी तिला लाखोंचं बक्षीसही मिळाले आहे. पश्चिम बंगालच्या हुगळी येथे राहणा-या या तरुणीने सर्वोत्कृष्ट झोपेचा किताब पटकावला आहे. त्यासाठी तिला ५ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. तब्बल साडे चार लाख स्पर्धकांना मागे टाकत, श्रीरामपूर, हुगळीच्या त्रिपर्णा चक्रवर्तीने सर्वोत्कृष्टझोप घेणा-या व्यक्तीचा किताब पटकावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या