27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयभारताचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक

भारताचा पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एअर स्ट्राईक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, पीओके मधील अनेक दहशतवादी छावण्यांना भारतीय सैन्याने एअर स्टाईक करत लक्ष्य केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार सैन्याने केलेल्या या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. पीओकेमधील हा भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे.

महिला पोलिसाला विशेष बढती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या