26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयइंडिगोचे विमान घसरले

इंडिगोचे विमान घसरले

एकमत ऑनलाईन

जोरहाट : आसाममधील जोरहाटहून कोलकात्याला जाणारे इंडिगोचे विमान धावपट्टीवरून घसरले आणि धावपट्टीवरून उतरून थेट मैदानात गेले, त्यानंतर विमानाची चाके चिखलात फसली.

मात्र, त्यानंतर विमानातील सर्व ९८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. काल दुपारी ही घटना घडली. त्यानंतर प्रवाशांना दुस-या विमानाने कोलकाता येथे पाठवण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची कबुली देण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या