18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयइंद्रनील यांची घरवासी

इंद्रनील यांची घरवासी

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे (आप) इशुदान गढवी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले.

‘आप’कडून दोन दिवसांपूर्वी तशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर ‘आप’ला निवडणुकीच्या तोंडावर एक धक्का बसला आहे. कारण पक्षाचे नेते इंद्रनील राजगुरू यांनी आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यामुळे आपला फार मोठा धक्का बसला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या