26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीय३० हजारांसाठी घुसखोरी!

३० हजारांसाठी घुसखोरी!

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरजवळ घुसखोरी करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतीय सैन्यांने चोख उत्तर दिले. ४-५ दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. यात एकाला अटक करण्यात आली.

पकडलेल्या दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती समोर आली असून, केवळ ३० हजारांसाठी हा दहशतवादी भारतात घुसल्याची माहिती त्याने दिली. भारतीय लष्करी चौकीवर हल्ल्यासाठी पाठविल्याचे त्याने सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या