23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयगौहर चिस्तीची चौकशी

गौहर चिस्तीची चौकशी

एकमत ऑनलाईन

अजमेर : नूपुर शर्माला धमकी देणा-या गौहर चिस्तीची आज कसून चौकशी करण्यात आली. अजमेर दरगाह खादिम गौहर चिश्तीने नूपुर शर्मा यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केली होती आणि त्यानंतर तो फरार झाला होता.

त्यानंतर त्याला गुरुवारी हैदराबाद येथे अटक करण्यात आली. तेथून कडेकोट बंदोबस्तात त्याला जयपूरला आणण्यात आले. तेथे आज कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर कोर्टात हजर केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या