18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयतुरुंग अधीक्षक निलंबित

तुरुंग अधीक्षक निलंबित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल तिहार जेलच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले.

तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांना हेड मसाज, पायाची मसाज आणि बॅक मसाज यासारख्या सर्व सुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप करून तपास यंत्रणेने सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर केले. त्यानंतर तिहार तुरुंगाचे अधीक्षक अजित कुमार यांना निलंबित करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या