24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयराजस्थानमध्येही जंगलराज सुरू - मायावती यांचे टीकास्त्र

राजस्थानमध्येही जंगलराज सुरू – मायावती यांचे टीकास्त्र

एकमत ऑनलाईन

लखनौ : राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील बुकना गावातील एका मंदिराच्या पुजा-यास पेट्रोल टाकून जिंवत जाळ्यात आल्याच्या घटेनवरून बसपा अध्यक्षा मायावती यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. हाथरस येथे जाऊन पीडितांची भेट घेणारे काँग्रेसचे नेते राजस्थानमधील घटनेवर का शांत आहेत? असा प्रश्न करत, त्यांनी राजस्थानमध्येही जंगलराज असल्याचे म्हटले आहे.

उत्तर प्रदेश प्रमाणेच राजस्थानमध्ये काँग्रेस राज्यात सर्वप्रकारचे गुन्हे आणि त्यात विशेषकरून निरपराधांची हत्या, महिलांचे शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. अर्थातच तिथे देखील कायद्याचे नाहीतर जंगलराज सुरू आहे. हे अतिशय लाजिरवाणे आणि चिंताजनक आहे, असे मायावती यांनी ट्विट केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या पीडितांची यांनी भेट घेतली. ते केवळ यांचे मतासाठीचे राजकारण आहे आणि बाकी काहीच नाही. जनतेने अशा नाटकी लोकांपासून सर्तक राहावे, हा बसपाचा सल्ला आहे, असे देखील मायावती यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात सर्वाधीक दर देणार-मोहीते-पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या