30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना

एकमत ऑनलाईन

बेळगाव : मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले काही दिवस ते बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक आणि राज्यातील ३ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी प्रचार करत होते़ त्यामुळे त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोणाला तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना ताप येत होता. बेळगावात प्रचारादरम्यान ताप आल्यामुळे त्यांनी पदयात्राही अर्धवट सोडली होती. तर दोन दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे त्यांनी खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले. आज त्यांच्या आजाराचे निदानन झाले असून, त्यांना कोरोना झाला आहे. सध्या त्यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मध्यप्रदेशमधील मृत्यूची आकडेवारी फसवी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या