27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवाल सरकार बरखास्त होणार?

केजरीवाल सरकार बरखास्त होणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पार्टीचे सरकार अर्थात केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपचे आमदार राष्ट्रपतींकडे करणार आहेत. उद्या या मागणीचे निवेदन ते राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना देणार आहेत. दिल्ली भाजपने याबाबत ट्विट केले आहे.

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रामवीर सिंग बिधुरी यांच्या हवाल्याने हे ट्विट करण्यात आले आहे. ट्विटमध्ये म्हटले की, उद्या आम्ही भाजपचे सर्व आमदार राष्ट्रपतींना निवेदने देणार असून भ्रष्टाचारी केजरीवाल सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार आहोत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या