22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवाल सर्वात मोठे यू-टर्न नेते

केजरीवाल सर्वात मोठे यू-टर्न नेते

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी शनिवारी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना देशातील सर्वात मोठे यू-टर्न नेते असे म्हणत निशाणा साधला आहे. तसेच गुजरातचे तरुण केजरीवाल यांच्या त्यांचे रेवडी आणि बेवडी राजकारणाला धुडकावून लावतील असेही ते सूर्या म्हणाले.

भारतीय जनता युवा मार्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्या यांनी केजरीवाल यांना यांना राजकारणात विश्वासार्हता नसल्याचा दावा केला. राजकोट शहरात केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेनंतर सूर्या म्हणाले की दिल्लीतील चांगल्या शाळा, मोहल्ला दवाखाने आणि स्वच्छ राजकारणाचे आप नेत्याचे दावे भाजपने उघड केले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या