24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमान यांना केजरीवाल दारू पुरवतात : सुखबीर सिंग

मान यांना केजरीवाल दारू पुरवतात : सुखबीर सिंग

एकमत ऑनलाईन

चंदिगड : पंजाबचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत. अकाली दलाच्या अध्यक्षांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे.

त्यांच्या या विधानाने खळबळ माजली आहे. सुखबीर सिंग म्हणाले, केजरीवाल हे प्रत्येक आठवड्याला भगवंत मान यांना दारुचा बॉक्स पाठवतात आणि त्यांना म्हणतात की, सरकारी ऑफिसमध्ये बसा आणि मजा करा आणि ते स्वत: पंजाबमधले सरकार चालवतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या