24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयकेजरीवाल यांचा अहवाल निगेटिव्ह

केजरीवाल यांचा अहवाल निगेटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून, संबंधीत सर्व अधिका-यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे़ दरम्यान, गत दोन दिवसांपासून केजरीवाल यांना कोरोनासदृष्य लक्षणे दिसत असल्याने त्यांनी कालपासूून स्वत:ला होम क्वारंटाईन केले होते.

आज दि़ ९ जून रोजी सकाळी त्यांच्या घशाचे स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी करण्यात आली असून, त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांच्याशी निगडीत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे़

Read More  कोरोनापासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या