18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeराष्ट्रीयनोकरीसाठी मुलीची हत्या

नोकरीसाठी मुलीची हत्या

एकमत ऑनलाईन

बिकानेर : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात सरकारी नोकरीसाठी ५ महिन्यांच्या मुलीला कालव्यात फेकल्याची घटना घडली. संतापजनक म्हणजे या कोवळ््या मुलीला तिच्या आई-वडिलांनीच सरकारी नोकरी वाचवण्यासाठी कालव्यात फेकले.

वडील झंवरलाल यांनी कंत्राटी नोकरी वाचवण्यासाठी आपली मुलगी अंशिका उर्फ अंशुला ठार मारले. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या