22.6 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home उद्योगजगत कोचर यांना दिलासा नाहीच

कोचर यांना दिलासा नाहीच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख पदावरून हकालपट्टी केलेल्या चंदा कोचर यांनी आपल्यावरील कारवाईच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.

चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणून कार्यरत होत्या. गैरप्रकार केल्याचा आरोप झाल्यानंतर बँकेने त्यांना या पदावरून दूर केले. बँकेच्या या निर्णयाच्या विरोधात कोचर उच्चन्यायालयात गेल्या होत्या. उच्चन्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वाेच्च न्यायालयात गेल्या होत्या.

नाकावाटे कोरोनाचा मेंदूतही शिरकाव शक्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या