24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, माझ्या प्रिय नागरिकांनो, मला कोविड19 ची लक्षणे जाणवत होती, त्यामुळं मी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करुन घेतली मात्र चाचणीनंतर माझा अहवाल सकारात्मक झाला आहे. मी माझ्या सर्व सहकार्यांना आवाहन करतो की जो कोणी माझ्या संपर्कात आला आहे त्याने त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. तसेच माझ्या सहवासात असणाऱ्या इतरांनी स्वत: ला क्वारंटाईन करून घ्यावे.

Read More  एकाच सोसायटीत 70 रुग्ण आढळल्याने खळबळ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या