17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयममतांनी मागितली माफी

ममतांनी मागितली माफी

एकमत ऑनलाईन

कोलकाता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावरील वादग्रस्त विधानांमुळे तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका होत आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने मुर्मू यांच्याबद्दलचे विधान केले होते.

यावर ममतांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात होती. दरम्यान, सोमवारी ममता बॅनर्जी यांनी तृणमूल नेते अखिल गिरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली. हे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या