26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयममताही मैदानात

ममताही मैदानात

एकमत ऑनलाईन

कोलकाता : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे’ म्हणत भाजप हटावची घोषणा दिली.

भाजपच्या पराभवाची सुरुवात प. बंगालमधून होईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. मी, नितीश कुमार, अखिलेश यादव, हेमंत सोरेन सोबत आहोत. त्यामुळे ईडी, सीबीआय, आयकरची भीती दाखवणा-या भाजपला जनता धडा शिकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या