16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeराष्ट्रीयदहशतवादाविरुद्ध बैठक

दहशतवादाविरुद्ध बैठक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद प्रतिबंधक समितीची महत्त्वाची बैठक या महिनाअखेरीस भारतात होऊ घातली आहे. या बैठकीची सुरुवात २८ ऑक्टोबरला मुंबईत होईल. त्याचे पूर्ण अधिवेशन २९ ऑक्टोबरला नवी दिल्लीत होईल.

समितीत सहभागी १५ देश इंटरनेट, डार्क-वेब व तंत्रज्ञानाच्या दहशतवादी वापराच्या विरोधात रणनीती तयार करतील. ७ वर्षांनंतर प्रथमच अशी बैठक न्यूयॉर्कबाहेर होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या