23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयनितीश यांच्या भेटीगाठी

नितीश यांच्या भेटीगाठी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या दोघांमधील ही भेट सुमारे दीड तास चालली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्र जेवणही केले. या भेटीचे फोटो केजरीवाल यांनी ट्वीट केले.

या भेटीत देशाशी संबंधित अनेक गंभीर विषयांवर चर्चा झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. तत्पूर्वी भाकपचे सीताराम येचुरी, डी. राजा यांचीही भेट घेतली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या