31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयएमआयएम आमदाराचा ‘हिंदुस्थान’ला नकार

एमआयएम आमदाराचा ‘हिंदुस्थान’ला नकार

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारमध्ये आजपासून नव्या विधानसभेचे सत्र सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी सर्व नव्या आमदारांनी शपथ घेतली. मात्र एमआयएम आमदार अख्तरूल इमान यांनी शपथग्रहण पत्रातील ‘हिंदुस्थान’ शब्द उच्चारण्यास नकार दिला व त्या जागी ‘भारत’ या शब्दाचा वापर केला.

अख्तरूल इमान यांना उर्दू भाषेत शपथ घ्यायची होती. उर्दूमध्ये भारतच्या जागी हिंदुस्थान शब्द असतो. यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे पाच आमदार निवडून आले आहेत. पहिल्यांच एमआयएमने बिहारच्या विधानसभेत प्रवेश मिळवला आहे.

२८ अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या