24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआमदार नॉटरिचेलबल

आमदार नॉटरिचेलबल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑपरेशन लोटसच्या मुद्यावरून गुरुवारी दिल्लीत राजकीय गदारोळ झाला. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह ९ आमदार पोहोचले नाहीत.

काही आमदारांशी संपर्कही होऊ शकला नाही. दरम्यान, भाजप आमच्या ४० आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न असून, २०-२० कोटींची ऑफर दिली जात असल्याचा आरोप केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या