24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयदेवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग!

देवेंद्र फडणवीसांचे मॉडेलिंग!

एकमत ऑनलाईन

सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशा वातावरणात भाजप सत्ता स्थापनेचा प्रयत्न करीत आहे. यात भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

सध्या देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. ते राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे नाही, तर एका वेगळ्या विशेष प्रकरणाने. सध्या देवेंद्र फडणवीसांचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो त्यांच्या मॉडेलिंगच्या काळातील आहेत.

या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस खुप डॅशिंग दिसत आहेत. २००६ ला देवेंद्र फडणवीसांनी मॉडेलिंगला सुरवात केली होती. नागपूर येथील एका कपड्याच्या दुकानाने फडणवीस यांचे हे फोटो असलेल्या पाच होर्डिंग्ज शहरात लावल्या होत्या. या फोटोमध्ये त्यांनी रंगबेरंगी शर्ट मध्ये पोज दिल्या आहेत.

खरे तर फार कमी लोकांना माहित आहे की देवेंद्र फडणवीस राजकारणात प्रवेश करण्याच्या आधी मॉडेलिंग करायचे!

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या