21.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home राष्ट्रीय मोदी सरकार बेपत्ता

मोदी सरकार बेपत्ता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा टीका केली आहे. गुरुवारी देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० लाखांच्या पलीकडे गेली. त्यासंदर्भात राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.

आतापर्यंत २० लाखांचा टप्पा ओलांडला गेला आहे, मोदी सरकार बेपत्ता झाले आहे, असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. १७ जुलै रोजी जेव्हा देशात कोरोना रूग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हाही राहुल गांधी यांनी असेच ट्विट करत सरकारवर निशाणा साधला होता. म्हणूनच आजच्या ट्विटमध्ये त्यांनी आपले ते जुने ट्विट जोडले आहे.

काल रात्री म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी कोरोनाच्या रुग्णसंख्येने देशात २० लाखांचा आकडा पार केला आहे. याचा उल्लेख करत आता रुग्णसंख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि मोदी सरकार बेपत्ता आहे, असे म्हटले आहे.
सरकारने कठोर पावले उचलावी १७ ऑगस्टच्या आपल्या ट्विटमध्ये १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोना रूग्णांची संख्या २० लाखांवर पोहचेल असे राहुल गांधींनी म्हटले होते. सरकारने हा संसर्ग रोखण्यासाठी ठोस आणि कठोर पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.

Read More  कोरोनावर जादूई लस विकसित?

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

आणखीन बातम्या

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

आता ग्रॅच्युइटी पाच वर्षाऐवजी एका वर्षात मिळू शकते

नवी दिल्ली -संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कामगार सुधारणांशी संबंधित तीन विधेयके लोकसभेत मांडली. यामध्ये ऑक्‍यूपेशनल सेफ्टी, हेल्‍थ एंड वर्किंग कंडीशन...

शेती क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - शेती विषयक तीन सुधारणा विधेयके संसदेत मंजुर होणे हा शेती क्षेत्रासाठीचा ऐतिहासिक क्षण आहे अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. त्यांनी...

कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये -सुखबीर सिंग बादल

चंदिगड : आज राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये आणि हे विधेयक फेरविचारासाठी पुन्हा संसदेकडे पाठवून द्यावे, अशी...

 निमलष्करी दलांतील 32 हजार 238 जवानांना करोनाची बाधा-गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

नवी दिल्ली - निमलष्करी दलांतील 32 हजार 238 जवानांना करोनाची बाधा झाल्याची माहिती सरकारतर्फे आज संसदेत देण्यात आली. याचा विस्तृत घोषवारा देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद...

अतिरिक्त कर्मचा-यांना कमी करण्याची कंपन्यांना मुभा; संप पुकारण्यावरही बंधने

सरकारने सादर केले कर्मचारी दुरुस्ती विधेयक नवी दिल्ली : सरकारी आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचा-यांचे अधिकार कमी करणारे दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने संसदेत मांडले असून, ते...

कृषीविधेयक मंजूर; देशभरात आंदोलने

नवी दिल्ली : राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात आज रविवार दि. २० सप्टेंबर रोजी कृषीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली असून, आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने...

‘बीएसएफ’ने घुसखोरीचा डाव उधळला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवरील अंमलीपदार्थांसह शस्त्रांच्या तस्करीचा व घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव आज रविवार दि. २० सप्टेंबरच्या मध्यरात्री उधळून लावला....

देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६८ टक्क्यांवर; ४३ लाखांच्यावर कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशात एकीकडे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी देखील दुसरीकडे कोरोनामुक्त होणा-यांच्या संख्येतही वाढ होत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे....

आजपासून ठराविक राज्यांत शाळा ‘अनलॉक’

 महाराष्ट्रात तूर्तास ‘पुनश्च हरिओम’ नाहीच;- ५० टक्के शिक्षक आणि कर्मचा-यांना परवानगी नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अंमलात आणलेल्या ताळेबंदीला आता हळूहळू सैल करण्यात येत असून,...
1,255FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...