27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत मंकिपॉक्सचा धोका

दिल्लीत मंकिपॉक्सचा धोका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीत राहणा-या आणखी एका नायजेरियन व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत मंकीपॉक्सची लागण झालेली ही तिसरी व्यक्ती आहे, अशी अधिकृत माहिती सूत्राने दिली.

यासोबतच देशात मंकीपॉक्सची लागण झालेल्यांची संख्या आता ८ झाली आहे. आजच केरळमध्ये एका ३० वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. आतापर्यंत केरळमध्ये एकूण पाच रुग्ण आढळले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या