24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयदेशात पुन्हा ४९ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

देशात पुन्हा ४९ हजारांहून अधिक कोरोनामुक्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरात मागील २४ तासांत ४५ हजार ६७४ नवे कोरोनाबाधित आढळले असून, ४९ हजार ८२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, ५५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ८५ लाख ७ हजार ७५४ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ८५ लाख ७ हजार ७५४ कोरोनाबाधितांमध्ये ५ लाख १२ हजार ६६५ अ‍ॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७८ लाख ६८ हजार ९६८ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४९ हजार ८२ जणांच्या संख्येचा समावेश आहे. देशात ७ नोव्हेंबरपर्यंत ११, ७७, ३६, ७९१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ११ हजार ९४ ४८७ नमुने तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून देशात कोरोनातून बरे होणा-यांचे प्रमाण हे दरदिवशी नव्याने लागण होणाºयांहून अधिक आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील घटही कायम आहे

सर्वसामान्यांना २०२२ नंतरच लस?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या