27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeआंतरराष्ट्रीयरशियाकडून भारताला सर्वाधिक तेल पुरवठा

रशियाकडून भारताला सर्वाधिक तेल पुरवठा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताला तेल निर्यातीच्या बाबतीत रशियाने सौदी अरेबियाला मागे टाकलेय. आता रशिया भारताला तेल पुरवठा करणारा दुसरा सर्वात मोठा देश बनला. भारताला तेलाचा पुरवठा करणारा इराण अजूनही सर्वात मोठा देश आहे. रशियाने मे महिन्यात भारताला दररोज सुमारे २५ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा केला.

हे भारताच्या एकूण गरजेच्या १६ टक्के आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे.

भारताला तेल पुरवण्याच्या बाबतीत सौदी अरेबिया आता तिस-या क्रमांकावर आला आहे. भारतीय रिफायनरींना मे महिन्यात रशियाकडून दररोज ८.१९ लाख बॅरल तेल मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या