25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयमुसेवाला हत्या; मास्टरमाईंड फरार

मुसेवाला हत्या; मास्टरमाईंड फरार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचा मास्टरमाईंड सचिन तपन हा परदेशात पळून गेला आहे. फेक पासपोर्ट बनवून तो फरार झाला आहे. फेक पासपोर्ट बनवून देणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून यामधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

तपनने फोटोमध्ये बदल घडवून आणणा-या सॉफ्टवेअरचा आणि ओळखीसाठी बनावट कागदपत्रांचा यासाठी वापर केला, अशी माहिती साऊ दिल्लीच्या डीसीपी मेरी जयकेर यांनी ही माहिती दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या