22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यामध्ये पदाधिका-यांना डच्चू देण्यात आला असून काही नव्या चेह-यांचा समावेश झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे.

अशी आहे कार्यकारिणी?
राष्ट्रीय अध्यक्ष – शरद पवार
राष्ट्रीय उपाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल
राष्ट्रीय सरचिटणीस – सुनील तटकरे
राष्ट्रीय सरचिटणीस – योगानंद शास्त्री
राष्ट्रीय सरचिटणीस – के के शर्मा
राष्ट्रीय सरचिटणीस – पीपी मोहम्मद फैजल
राष्ट्रीय सरचिटणीस – नरेंद्र वर्मा
राष्ट्रीय सरचिटणीस – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रीय खजिनदार – वाय पी त्रिवेदी
कायम सचिव – एस आर कोहली

राष्ट्रीय सचिव
राष्ट्रीय सचिव – राजीव झा
राष्ट्रीय सचिव – हेमंत टकले
राष्ट्रीय सचिव – सच्चिदानंद सिंह
राष्ट्रीय सचिव – ब्रिजमोहन श्रीवास्तव
राष्ट्रीय सचिव – राजेंद्र जैन

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या