23.4 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeराष्ट्रीयनागालँडमध्ये राष्ट्रवादीचा २ विधानसभा मतदार संघात विजय

नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा २ विधानसभा मतदार संघात विजय

एकमत ऑनलाईन

कोहीमा : महाराष्ट्रात झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. यामध्ये महाविकास आघाडीला भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदार संघात विजय मिळाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चैतन्याचे वातावरण आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा डंका वाजला आहे.

नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५ विधानसभा मतदार संघात आघाडी मिळवली असून २ मतदार संघात विजय मिळवला आहे. तर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे दोन आमदार निवडून आले आहेत. दरम्यान नागालँडमध्ये राष्ट्रीय संयुक्त पुरोगामी पक्षाला १० जागांवर विजय मिळाला असून एकूण १४ जागांवर आघाडी आहे. भाजपला तीन जागांवर विजय मिळाला असून ९ जागांवर आघाडी आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या