28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयनेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी इंडिया गेट परिसरातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.

या उद्घाटनं कार्यक्रमांसाठी इंडिया गेटचा परिसर लेझर लाईट्स आणि तिरंगी लाईट्सनं झळाळून निघाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या