33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय नेताजींचा जन्मदिवस पराक्रमदिवस घोषित

नेताजींचा जन्मदिवस पराक्रमदिवस घोषित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील थोर नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरा करणा असल्याची घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने करण्यात आली. केंद्र सरकारकडून नेताजींची १२५ वी जयंती अत्यंत भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

त्यासाठी बनवलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. दरम्यान आगामी काही महिन्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापार्श्वभुमीवर केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून घेतला असल्याची चर्चाही होत आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याकडे संवेदनशील माहिती कशी आली याची चौकशी करणार !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या