25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयएफसीआरएचे नवे नियम

एफसीआरएचे नवे नियम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने विदेशी अंशदान कायद्याच्या (एफसीआरए) नियमावलीत बदल केला आहे. यामुळे भारतीय नागरिकांना सवलत मिळणार आहे. अर्थात भारतीय अधिका-यांना माहिती न देता विदेशात राहणा-या नातेवाईकांकडून एका वर्षात आता १० लाख रुपये मिळविता येणार आहेत.

या अगोदर ही मर्यादा एक लाखापर्यंत होती. ही रक्कम जर नव्या मर्यादांपेक्षा जास्त असेल, तर आता ३० दिवसांऐवजी ९० दिवसांत सरकारला कळवता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या