28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयईदगाहवर परवानगी नाही

ईदगाहवर परवानगी नाही

एकमत ऑनलाईन

बेंगळुरू : कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील ईदगाह मैदानावर गणेशपूजन केले जाणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

यापूर्वी उच्च न्यायालयाने ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी दिली होती. या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त ईदगाह मैदानावर यथास्थिती कायम ठेवण्यास सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या