22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटक सरकारला नोटीस

कर्नाटक सरकारला नोटीस

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकमध्ये धर्मांतरविरोधी कायद्यावरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील भाजप सरकारने या कायद्यासाठी एक अध्यादेश जारी केला आहे. या विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

ही याचिका स्वीकारून हायकोर्टाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली. या याचिकेत या कायद्यावर आक्षेप नोंदवत धर्मांतरविरोधी कायद्यामुळे असहिष्णुतेला बळ मिळेल, असे म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या