27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयई-कॉमर्स व्यवसायावर सीमा शुल्क लावणार?

ई-कॉमर्स व्यवसायावर सीमा शुल्क लावणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताने बुधवारी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सदस्य देशांना ई-कॉमर्स व्यवसायावरील सीमा शुल्कातून सूट देण्यावर स्थगिती चालू ठेवण्याचे पुनरावलोकन आणि पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.

विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा हा मुद्दा असल्याचे भारताने म्हटले आहे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल १२ व्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मंत्रीस्तरीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर ई-आपले मत व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या