23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयकर्तव्य पथचे उद्घाटन

कर्तव्य पथचे उद्घाटन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी ‘सेंट्रल विस्टा अव्हेन्यू’ अर्थात ‘कर्तव्य पथ’चे उद्घाटन केले. या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या मार्गाचे सुशोभिकरण करण्यात आले.

याच मार्गावर प्रजासत्ताक दिन परेडसह अनेक महत्त्वाचे कार्यक्रम होत असतात. या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ््याचे अनावरण केले. यावेळी ड्रोन शोचेही आयोजन करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या